मेट्रो – सातरस्ता येथे विस्थापन

महालक्ष्मी सात रस्ता येथील रहिवासी – ब्रिगेडियर सुधीर सावंत जी यांच्या भेटीला

मेट्रोच्या तिसऱ्या प्रकल्पामुळे सात रस्ता जेकब सर्कल महालक्ष्मी येथील 25 घरे आणि 4 दुकान यांना उद्धवस्त करून हा प्रकल्प राबविला जात आहे. या रहिवासींनी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या. सर्वानी ‘लढेंगे,लेकीन हटेंगे नही!’ असे नारे देत आम आदमी पक्षाला साथ देण्याचे घोषीत केले.

यावेळी महाराष्ट्र आप सचिव सुभाष तवर, साऊथ मुंबई चे रोनक मस्तकर, ताल्लाह खान जुनेद भाई यावेळी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *