महाराष्ट्र प्रभारी दुर्गेश पाठक यांची मुंबई भेट

 

महाराष्ट्र प्रभारी दुर्गेश पाठक व अध्यक्ष सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मीडिया व सोशल मीडिया कमिटी आणि  राज्य कार्यकारिणीची बैठक  मुंबईत संपन्न, महत्वाचे राजकीय निर्णय घेण्यात आले.
या बैठकीनंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *