सत्ताधाऱ्याची झाली कोंडी :TV9 मराठी कार्यक्रम

Tv9 आयोजित कल्याण येथील कार्यक्रमात धनंजय जोगदंड(आप नेते) यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे सत्ताधाऱ्याची झाली कोंडी.  Tv9 मराठी कार्यक्रम वेळे अगोदर संपवला .

कल्याण डोंबिवली महानगरपालिका च्या निवडणूक चालू असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली शहराला 6 हजार पाचशे करोड रुपये निधी दिला परंतु तो आता कुठे गेला आहे असा प्रश्न आप पक्षाचे धनंजय जोगदंड यांनी विचारला .

यावर अपक्ष आमदार गणपत गायकवाड (सद्या भाजप वासी) यांना सविस्तर उत्तर देता आले नाही. 6 हजार पाचशे करोड चा जुमला या एकच प्रश्न वर कार्यक्रमात चर्चा सूरु झाली त्यामुळे tv9 मराठीने कार्यक्रम वेळे अगोदर संपवला .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *