वीज दर कमी व्हावे यासाठी जनजागृती

वाढत्या वीज बिलांमुळे जनता त्रस्त.
आप मुलुंड टीमच्या वतीने मुलुंड कॉलनी हनुमान पाडा येथे जनसंवाद कार्यक्रम करण्यात आला.
महाराष्ट्रातील वीज दर कमी व्हावे यासाठी आम आदमी पक्ष लढत आहे. आपणही या लढाईत आमच्या सोबत सहभागी व्हावे.
संपर्क: कार्तिक नायकर – +91 98928 58524

vij

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *