पेट्रोल-डिझेल दरवाढीचा नाशिकमध्ये निषेध

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आप नाशिक च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोध प्रदर्शन केले. यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव प्रभाकर वायचळे, शहर अध्यक्ष adv. बंडूनाना डांगे, उपाध्यक्ष विकास पाटील, जगमेरसिंग खालसा, सचिव अनिल कौशिक, खजिनदार अल्ताफ शेख, डॉ.जयवंत महाले, मराठे काका महिला आघाडीच्या अश्विनी चौमल, प्रमोदिनी चव्हाण पाटील, युवा उपाध्यक्ष स्वप्नील घिया, सचिव अभिजीत गोसावी, संपर्कप्रमुख सुमीत शर्मा, एकनाथ सावळे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *