अंजली दमानिया के अनशन का समर्थन

खंबाटा कामगार के मांगो के लिये ब्रिगेडियर मैदान मे “आप” महाराष्ट्र संयोजक इनका समर्थन

खंबाटा कंपनीतील २७०० कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बेमुदत उपोषण करीत आहेत. आम आदमी पक्षाने या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहे.

खंबाटा कंपनीच्या २७०० कामगार फेब्रुवारी २०१६ पासून बेरोजगार झाले आहेत, त्यांचे थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधी हे सर्व मिळून जवळपास ₹१३० कोटींची रक्कम थकीत आहे. अंजली दमानिया यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी प्रदेश संयोजक माजी खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि आप महाराष्ट्रच्या वतीने पाठिंबा जाहीर केला.
खंबाटा कर्मचाऱ्यांचे हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे ज्ञात आहे, तरी देखील अंजली दमानिया यांच्या उपोषणाला ३ दिवस उलटून गेले तरी मुख्यमंत्री पूर्णपणे मौन बाळगून आहेत हे अत्यंत संतापजनक आहे. खंबाटा प्रकरणात कामगारांच्या हक्कांचे थकीत वेतन मिळण्यात होणारा विलंब अत्यंत गंभीर आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात कामगार कल्याण मंत्री यांनी खंबाटा कामगारांचे थकीत वेतन त्वरित देण्यात येणार आहे अशी माहिती दिली होती परंतु तरी देखील यावर कुठलीच कारवाई झालेली नाही.

आप महाराष्ट्र प्रदेश संयोजक सुधीर सावंत यांनी स्पष्ट केले की आम आदमी पक्ष कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कामागरांच्या पूर्णपणे पाठीशी आहे.

AAP extends support to former colleague Anjali Damania’s indefinite fast in support of 2700 workers with pending dues, Maharashtra Convenor and Sr leaders visit her in solidarity

As her indefinite fast reached it’s third day, in support of the rights of 2700 workers with unpaid dues, salaries, provident fund and other arrears since February 2016, AAP’s Maharashtra unity extended their support to their former colleague and anti-corruption crusader Mrs Anjali Damania.

It is shocking that this issue had to drag on for over a few years, despite being discussed in both houses of legislature in Maharashtra and the CM being completely in the know of things. It is purely criminal that the authorities and powers that be, condone such acts of brazen denial of justice to poor workers, in India’s financial capital.

Brigadier Sudhir Sawant, AAP’s Maharashtra Convenor, visited Mrs Damania in solidarity of her cause and extended the party’s support. AAP as a party has always stood by the oppressed against the oppresser and will do the same here too.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *